Blogs

Misal Masala - चटकदार मिसळ

Prasanna Jadiya 2 Comments

मिसळ. हे नाव डोळ्यासमोर आलं तरी खवय्यांच्या रसना जागृत होतात. तर्रीच्या नुसत्या घमघमाटाने म्हणा किंवा मिसळीच्या दुकानावरून जरी पुढे गेलो तरी तो सुगंध मनाला मोहावतो. आणि मग साहजिकच मिसळ खायची इच्छा बळावते. मोठमोठ्या हॉटेलांपासून ते छोट्या टपरीवर अशी सगळीकडेच मिसळ मिळते. त्या मिसळीत असतं तरी काय तर एका वाडग्यात मटकी, मूग. चणे यापैकी असेल...
View Details

ठसका चवदार जेवणाचा - Kanda Lasun Masala

Prasanna Jadiya 0 Comments

माझा नेहमीचा कांदा लसूण मसाला संपत आला होता. त्यामुळे नवीन मसाला आणायचा होता.  गोडा मसाला, पावभाजी मसाला यांची उत्तम चव जिभेवर रेंगाळत असल्याने डायरेक्ट 'PSM' चा कांदा लसूण मसाला मागवला. PSM Kanda Lasun Masala चे  रिव्ह्यूही वेबसाईटवर फार छान  होते. त्यामुळे मोहात पडून मसाला मागवला. मसाला घरी आल्यावर पाकीट उघडले आणि एक ठसका लागला. चव बघितली आणि अहाहा असं...
View Details